Post 3


नाती फुलतात पण फुलं नव्हेत 
नाती टोचतात पण काटे नव्हेत 
कधीतरी भिजवतात नाती कोरडी 
जी भिजवत नाहीत ती नातीच नव्हेत.

© नाम


Blog

  Blog bookmark https://nurtureonesgraphics.blogspot.com/